शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:21 IST

आरोग्य पथकाने वृध्द रुग्णासह परिवारातील काही सदस्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला होता.

ठळक मुद्दे स्वॅब घेऊन वृद्धाचे घरीच केले होते विलगीकरणरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू

धारुर : तालुक्यातील गांवदरा येथिल एका वृद्धाचा मृत्यू बुधवारी रात्री झाला होता. गुरुवारी सकाळी या वृद्धावर गावंदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सदर वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यांच्या अंत्यविधीस १०० ते १५० गांवकरी उपस्थित होते. यामुळे गावंदरा गावात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की धारुर तालुक्यातील गावंदरा येथील 62 वर्षीय वृद्धाला बुधवारी  दुपारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे धारुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी संशयावरून धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. आरोग्य पथकाने वृध्द रुग्णासह परिवारातील काही सदस्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला होता. तोपर्यंत रुग्णास घरी विलगीकरण करण्यात आले. 

दरम्यान, रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. वृद्धावर गुरुवारी सकाळी गावंदरा येथे हे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मृताच्या अंत्यविधीस शंभर ते दिडशे ग्रामस्थ उपस्थित असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड