शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

एक दुजे के लिए; पत्नी निधनाच्या धक्क्याने पतीनेही सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:35 IST

शेख रहिम हे धारूरमधील शहरातील नामांकित व्यापारी होते.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील धारुरमधील हृदयद्रावक घटना

धारूर: येथील अजीजपुरा भागात राहणाऱ्या एका दाम्पंत्याचे एकाचवेळी निधन झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाल्याचे कळताच पतीला हा धक्का सहन झाला नाही. यातच त्यांना हृयाविकाराचा धक्का आल्याने त्यांचाही त्याच वेळी मृत्यू झाला.  या घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर शहरातील शेख रहिम शेख लाल यांच्या पत्नी हसीना (54) यांना उपचारासाठी लातूर येथील खाजगी दवाखान्यात चार दिवसांपुर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचार सुरु असताना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले पती शेख रहिम (58) यांना पत्नीचे निधन झाल्याचे कळताच ते अस्वस्थ झाले. पत्नीवर नितांत प्रेम असणाऱ्या रहिम यांना हे वृत्त सहन न झाल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. या धक्क्यात त्यांची तत्क्षणी प्राणज्योत मावळली. 

शेख रहिम हे शहरातील नामांकित व्यापारी होते. मितभाषी स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. शहरात प्रथमच अशी हृदयद्रावक घटना घडली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी सकाळी 11.30 वाजता मयत दाम्पंत्यावर धारुर शहरातील तहसील कार्यालयासमोरील तकीया तलाव परिसरातील कब्रस्तानमध्ये शेकडोंच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडmarriageलग्न