शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या डोळ्यांनी पाहू नका सूर्यग्रहण; अशी घ्या काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:43 IST

ग्रहणाबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे ते पाहण्यासाठी अनेकजण चुकीच्या पद्धतींचा वापर करतात.

माजलगाव :  खगोलशास्त्र, विद्यार्थी- शिक्षकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील सुर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणार्‍या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.

ग्रहणाबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे ते पाहण्यासाठी अनेकजण चुकीच्या पद्धतींचा वापर करतात. यामुळे डोळ्यांना इजा व्होऊ शकते. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांना अपाय होणार नाही यासाठी खालील प्रकारे काळजी घ्यावी : 

हे परिणाम व्होऊ शकतात :  

सूर्यग्रहणाच्या वेळेत उत्सर्जित होणार्‍या  Ultravoiolet radiation (7290mm)  व इन्फ्रारेड (Infrared radiation) सारख्या किरणांमुळे डोळ्याला अकाली वृध्दत्व येण्याचा धोका असतो.- तीव्र प्रकाशामुळे डोळ्याची बाहुली (Pupil) आकुंचन पावते व हानीकारक uvrays डोळ्यात जात नाहीत. सूर्यासमोर चंद्र आल्यामुळे प्रकाशाची प्रखरता कमी होते. बाहुली अकुंचन पावत नाही व डोळ्यांमध्ये हानीकारक किरण जाऊन हानी होऊ शकते. उदा. कमी वयात मोतिबिंदु होणे व तात्पुरते अंधत्व येणे. 

- डोळ्यांनी स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी डोळ्याच्या मागील बाजुस पडदा, आतपटल (Retina) च्या मधोमध (Macula) नावाचा भाग असतो. Infared किंवा Ultraviolet किरणांच्या संपर्कामुळे (Retina) Rodas and Corens च्या पेशी जळतात व कायमचे अंधत्व येऊ शकते. अशा किरणामुळे होणार्‍या इजेच्या वेदना होत नाहीत व त्यांचा प्रभाव प्रत्यक्ष संपर्कानंतर काही तासांनी दिसतो.

- मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेल्या व नैसर्गिक लेन्स काढुन त्याजागी हलक्या प्रतीच्या Uv protection नसलेल्या लेन्स टाकलेल्या रूग्णांना Macular Burn होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. Macular Burns मुळे होणार्‍या अंधत्वावर वैदक शास्त्रात अद्याप उपाय नाही. 

हे करू नका : उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहु नका. 

यामधून सूर्यग्रहण पाहणे धोक्याचे : - काळा चष्मा, X-ray, cds फोटोची निगेटिव्ह ई. Telescope, दुर्बीण, कॅमेरा वापरू नका.असे पहा सूर्यग्रहण : - ISO नामाकिंत प्रमाणीत चष्म्यातुनच सुर्यग्रहण पहा.- सुर्यग्रहण पाहण्यासाठी 14 NO वेल्डींगचा काच वापरा.- एकाच डोळ्याचा वापर करा.- सुर्यग्रहण पाहतांना जवळ अनुभवी व्यक्ती हवी

ग्रहणातील तीव्र किरणांनी डोळ्यांना इजा होऊ शकतेसूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, ते बघण्यापुर्वी त्याचे प्रतिबिंब पाहावे. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा  ग्रहण काळातील तीव्र किरणांनी डोळ्याला अकाली वृध्दत्व येण्याचा धोका असतो. - डॉ. स्वानंद कुलकर्णी, नेत्रतज्ञ

टॅग्स :scienceविज्ञानEarthपृथ्वीeye care tipsडोळ्यांची काळजी