शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:05 IST

येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांविरुध्द संताप व्यक्त करीत वरिष्ठांकडे तक्रार केली.

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांविरुध्द संताप व्यक्त करीत वरिष्ठांकडे तक्रार केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मीरा संतोष उपरे नामक महिलेस खोकल्याचा त्रास होत असल्याने शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास सदर रुग्णाची प्रकृती खालावली. मात्र, तेथे संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते. पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर आल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत कारवाईची मागणी केली. या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत. पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत, पो.नि. खाडे आदींनी रुग्णालयात भेट दिली आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड