शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बीडचा विकास करणार : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:04 IST

बीड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा अनोखा सोहळा बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बीडकरांनी आपल्या ...

ठळक मुद्देशिवजयंती महोत्सव : उत्स्फूर्त प्रतिसाद, कलाकारांनी मने जिंकली

बीड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा अनोखा सोहळा बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बीडकरांनी आपल्या डोळ्यात साठवला. महिलांची प्रचंड उपस्थिती ही या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. चार राज्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक कलाकारांनी आणि स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.अद्भुत, अद्वितीय अनोखा असा हा सोहळा बीडकरांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहून आपल्या लाडक्या राजाला अभिवादन केले. याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आ.संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंतीला अगळं वेगळं रूप दिलं. मागच्या वेळी एक वाक्य बोललो होतो. बीडच्या मायमाऊलींनी आशीर्वाद दिले आणि संदीप आमदार झाले. आजपर्यंत जो विकास झाला नाही, तो विकास एका येत्या पाच वर्षात आम्ही करू, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर २०२० च्या वतीने भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यावेळी अमरसिंह पंडित, शिवाजी सिरसट, बजरंग सोनवणे, सय्यद सलीम, सुनील धांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.श्वास असेपर्यंत शिवजयंती साजरी करणार : संदीप क्षीरसागरछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून साजरा करत असतांना बीडकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. श्वासात श्वास असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत राहिल, असे प्रतिपादन आपल्या प्रस्ताविकात आ. संदीप क्षीरसागर यांनी केले.

टॅग्स :BeedबीडShivjayantiशिवजयंतीSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरDhananjay Mundeधनंजय मुंडे