शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादी काँग्रेससाठी ही तर धोक्याची घंटा; क्षीरसागरांचे राजकीय भविष्य सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:09 IST

पक्ष दुभंगल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय बीड विधानसभा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला हमखास मिळणारी आघाडी मात्र यावेळी मिळू शकली नाही.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पक्ष दुभंगल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय बीड विधानसभा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला हमखास मिळणारी आघाडी मात्र यावेळी मिळू शकली नाही.लोकसभा २०१९ निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, राष्टवादीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. नोंदणीकृत पक्षांचे दहा व अपक्ष २३ असे ३६ उमेदवार मैदानात होते. बीड मतदार संघात एकूण २ लाख ७ हजार ९७५ मतदान झाले. यात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना ९६ हजार ३८८ तर राष्टवादीचे बजरंग सोनवणे यांना ९० हजार ५६५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना ११ हजार ६०१ मते मिळाली.या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न झाला. तर माजी आ. सुरेश नवले, बाबुुराव पोटभरेसह काही नेत्यांनी जाहीरपणे भाजपविरोधात रान उठविले. राष्टÑवादीच्या उमेदवारासाठी जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची फौज सज्ज ठेवत अगदी लहान गावातही बैठक व प्रचार केला. तर या निवडणुकीत राष्टÑवादीचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, संघटनांच्या बैठक घेत त्यांनी भाजपच्या प्रचाराचा बिगुल वाजविला. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या यंत्रणेचीही मदत झाली. निर्णायक भूमिकेमुळे कार्यकर्तेही उत्साहात होते. शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नियोजनबध्द प्रचार यंत्रणा, बूथ यंत्रणा राबविली. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली. यातच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने ११ हजार मते खेचली. परंतू जनमतापुढे राष्टÑवादीला ब्रेक लागला.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्षीरसागर यांच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न झाले. जयदत्त क्षीरसागर गटाची सरशी झाली, त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसला चिंतन करावे लागणार आहे.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना