शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी जमविली; वधूपित्यासह २०० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील विघ्नवाडी येथे वधूपित्यासह २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर कासार : जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील विघ्नवाडी येथे वधूपित्यासह २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णू चांगदेव कनुजे यांच्या मुलीचे लग्न होते. ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी सुरेश खाडे, मनोज बरुरे, जमादार अशोक शेळके, पोना मारुती केदार लग्नस्थळी पोहचले. तेव्हा वधुवरासह वºहाडी पळून गेले. याप्रकरणी विष्णू कनुजे व अन्य २०० जणांविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जमादार अशोक शेळके करीत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा सपोनि सुरेश खाडे यांनी दिला.आष्टीतही गुन्हे दाखलआष्टी तालुक्यातील शेरी येथे लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालय खुले ठेवले म्हणून अंबिका लॉन्सचे मालक सुनील बाबूराव सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच बबन दिवटे आणि अजिनाथ कोठूळे (रा. केरुळ, ता. आष्टी) यांनी त्यांच्या घरासमोर मुलामुलीच्या लग्नानिमित्त मंडप उभा करुन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन लोकांची गर्दी जमा केली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणा-यांवर कारवाई करण्यात येत असून, जनतेने गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी