शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गाव-वाड्या सुरक्षित करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर; जनजागृतीसह सर्वेक्षणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 20:06 IST

नोंदणी,  फवारणी, जनजागृतीसह , काळजी घेण्याचे घरोघरी जाऊन केले जातेय आवाहन

- नितीन कांबळे 

कडा : प्रशासन आणि जनता यातील मुख्य दुवा म्हणून ओळखले जाणारे ग्रामसेवक हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गाव, खेडी, वस्ती, वाडी, सुरक्षित करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ग्रामीण भागात जनजागृती सोबतच नोंदणी,सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आष्टी तालुक्यात  125  ग्रामपंचायती असुन  78  ग्रामसेवक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गावे सुरक्षित राहावीत यासाठी फक्त जनजागृती न करता बाहेरून आलेले नातेवाईक, पाहुणे,  स्थानिक नागरिक यांची चौकशी करून नोंद करून घेणे, ग्रामपंचायती अंतर्गत गाव वस्ती, वाडीत जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप,पाणीपुरवठा शुद्धीकरण करून सुरळीत  करणे,सोडियम हायपोक्लोराईड ,हात धुण्यासाठी डेटॉल साबणाचे वाटप करणे,लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत व कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे.यासह घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. 

 तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक हे कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला सुरक्षा कवच असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने जिव धोक्यात घालणाऱ्या ग्रामसेवक यांचा देखील विमा कवचसाठी विचार करणे गरजेचे असल्याचे धामणगांव येथील ग्रामसेवक गोवर्धन गिरी यांनी सांगितले.

ग्रामसेवकांना विमा जाहीर करावाकोरोनाच्या  कालावधीत काम करताना  सुरक्षा म्हणून ग्रामसेवकास एक कोटींचा विमा शासनाने जाहीर करावा.अशी मागणी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बळीराम  उबाळे ,उपाध्यक्ष  मधुकर शेळके,सचिव  तिडके ,  आष्टी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब वाणी, उपाध्यक्ष आबासाहेब खिलारे,सचिव ,त्र्यंबक  मुळीक यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड