शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धारूरात संचारबंदी शिथील काळात गर्दी वाढली; सोशल डिस्टनसिंगचा बोजबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 17:15 IST

जिल्ह्यात ऑड - इव्हन सूत्राप्रमाणे संचारबंदी शिथिल होते

ठळक मुद्देबँकेबाहेर नागरिकांची तोबा गर्दी

धारूर : शहरात संचारबंदी शिथीलतेच्या काळात रस्त्यावर जञे सारखी गर्दी दिसत आहे. बँकासमोर तर खातेदाराच्या अर्धा किंमी रांगा लागल्या होत्या यामुळे सोशल डिस्टनसिंगचा बोजबारा उडाला आहे. नागरिकांची गर्दी वाढत असल्याने पोलीस, नगरपालीका प्रशासनावर मात्र हतबल होण्याची वेळ आली आहे.

धारूर शहरातील संचारबंदी तब्बल  पंचेचाळीस तासा नंतर तिन तासा साठी बुधवारी शिथील करण्यात आली. मात्र शिथिल होण्यापूर्वीच साडेदहा वाजल्या पासून नागरीक रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली होती. शहरातील बँक आता 14 तारखेपर्यंत बंद राहणार असल्याने इंडीया बँकेच्या मुख्यरस्त्यावरील व तेलगाव रोड वरील दोन्ही ठिकणी अर्धा किमीच्या रांगा लागल्या होत्या. महाईसेवा केंद्रावर, गँस एजन्सी समोर गर्दी होती. सोशलडिस्टशीन चा माञ सर्वच ठिकाणी बोजबाजा उडाला होता. मुख्यबाजारपेठेत हि गर्दी वाढली होती प्रशासनने दिलेल्या दक्षतेच्या कुठल्याच सुचनाचे पालन केले जात नव्हते. 

पंचेचाळीस तासाच्या शिथीलते नंतर माञ प्रशासकीय यंञणेची नियोजन करताना तांराबळ उडाल्याचे दिसत होते.पोलीसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला काही दुचाकींवर कारवाई केली. बँका व महाईसेवा यांनी सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी नियोजन करावे, नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड