शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बीडकरांची धाकधुक वाढली; आष्टीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 16:36 IST

सहा नातेवाईकांना बीड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून स्वॅब घेतले होते.

बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतू त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सहा नातेवाईकांना बीड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल गुरूवारी दुपारपर्यंत आलेले नव्हते. त्यांचे अहवाल काय येतात? याबाबत बीडकरांमध्ये धाकधुक वाढली आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्हच यावेत, यासाठी बीडकर प्रार्थना करू लागले आहेत. 

पिंपळा येथील दोघे जण जमातसाठी अहमदनगरला गेले होते. यावेळी यातील ६३ वर्षीय व्यक्ती ही त्याच्या बहिणीकडे वास्तव्यास होती. याच जमातमध्ये इतर ठिकाणचे लोकही होते. यातूनच त्यांच्या मेव्हण्याला व बहिणीला कोरोनाची लागण झाली. दोघांनाही रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही व्यक्ती आष्टी तालुक्यातील पिंपळा या मुळ गावी आली. ते दोघे बीडला आल्याचे समजताच बीड प्रशासनाने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यातील एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला तर दुस-याचा निगेटिव्ह आला होता. एकजण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

दरम्यान, दोघांच्याही संपर्कात असलेल्या दोघांच्याही पत्नी, मुलगा व इतर नातेवाईक अशा सहा लोकांना लोकांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्या सगळ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविलेले आहेत. आता अहवाल पॉजिटिव्ह येतो, की निगेटिव्ह, याबाबत बीडकरांमध्ये धाकधुक वाढली आहे. सर्वांना अहवाल येण्याची प्रतिक्षा असल्याचे दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड