शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे सलूनच आले घरी; व्यवसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतोय मात्र धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 18:10 IST

छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

ठळक मुद्देहातावर पोट असलेले अनेक मजूर चिंताग्रस्त

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : लॉकडाऊनमुळे अनेक छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच न्हावी समाजातील सलून व्यावसायिकांना हा प्रश्न मोठ्याप्रमाणात भेडसावत असल्याने त्यांनी आता घरोघरी जाऊन सेवा द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, घरपोच सेवा देताना सुरक्षेची काळजी नाही घेतल्यास कोरोनाचा धोका वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

कोरानोचा प्रादुर्भाव एकमेकाच्या संपर्कातून मोठ्याप्रमाणात होतो. सलूनच्या माध्यमातून याचा फैलाव अधिक होण्याच्या संशयाने ही दुकाने महिनाभरापासून बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या न्हावी समाजातील व्यावसायिकांवर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे लॉक डाऊनला पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेल्याने अनेक नागरिकांच्या कटिंग, दाढी वाढल्याने समस्या निर्माण झाली होती. बाहेर संचारबंदी, ठरावीक वेळेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु राहत असल्याने कटिंग, दाढीचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर पर्याय म्हणून नागरिकांनी ठरावीक न्हाव्यांना घरी बोलवायला सुरुवात केल्याने नागरिक, मुलांच्या वाढलेल्या केसांवर कात्री फिरायला लागली. न्हावी घरी येऊन घरातील लहान मुलांसह मोठ्यांच्या कटिंग, दाढीचे सोपस्कार पूर्ण करीत आहेत.

धोका मात्र कायम 

न्हावी समाजाकडून सलूनची सेवा घरपोच होत असली तरी, कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कटिंग, दाढीचे साहित्य काळजीपूर्वक निर्जंतुक नाही केल्यास कोरोनाचा धोका कायम राहत असल्याने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड