शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वेळेत पोहचण्याच्या घाईत सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 19:13 IST

भाजीपाला घेऊन परतत होते घरी

ठळक मुद्देसंचरबंदी शिथिल वेळ संपत आली होती

अंबाजोगाई : संचारबंदी शिथिल झाली असताना वेळेत घरी पोहोचण्याच्या घाईमध्ये एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई येथील संत भगवान बाबा चौकामध्ये मंगळवारी दि.७ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.गोवर्धन मालोजीराव मुंडे ( ६१) असे अपघातात मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.ते परळी तालुक्यातील रत्नेश्वर विद्यालय टोकवाडी येथून दोन  वर्षापूर्वी  सेवानिवृत्त झाले होते.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.             मूळ धारूर तालुक्यातील गोपाळपुर येथील रहिवासी असणारे सेवा निवृत्त शिक्षक गोवर्धन मुंडे हे सध्या अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात  वास्तव्यास होते.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेली  संचारबंदी एकदिवसाआड  सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत शिथिल होते . या वेळेत भाजीपाला घेऊन मोठ्या धावपळीत घराकडे निघाले असताना त्याची मोटारसायकल पेट्रोल पंपाजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हलवर धडकली यात गोवर्धन मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.संचारबंदी पुन्हा सुरू होण्यापूर्वी काम उरकण्याच्या घाईत त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ पोहंचून घटनेची अधिक माहिती व पंचनामा केला. मयत मुंडे यांच्या  पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड