शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: धारूरमधील 'त्या' महिलेचा रिपोर्ट निगेटीव्ह; दोन दिवसांतील अफवेला पुर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:39 IST

दोन दिवसांपासून धारूरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह असल्याची अफवा

धारूर :  गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात सुरु असलेल्या धारुरमध्ये एक महीला  कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या अफवेला अखेर आज पुर्णविराम मिळाला असुन त्या रुग्णाचा अहवाल ही निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.

              शहरात काल एका महीला  रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची अफवा शहर व तालुक्यात झपाट्याने पसरली होती.धारूर ग्रामीण रुग्नलयातून अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले होते. यानंतर त्याांचा तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला होता. या नमुन्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असुन तो निगेटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली.

यापुर्वीही शहर व तालुक्यातील ६ संशयितांचे स्वॕब नमुने तपासणीस पाठवण्यात आली होती. ती सर्व नमुने निगेटिव्ह आलेली आहेत. तालुका आरोग्य विभाग कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ चेतन आदमाने  यांनी दिली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड