शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

coronavirus : बीडकरांना दिलासा; आजचे सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:36 IST

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ९० आहे.

ठळक मुद्देकोरोना संशयित असलेल्या ८७ लोकांचे मंगळवारी स्वॅब घेतले होते.

बीड : कोरोना संशयित असलेल्या ८७ लोकांचे मंगळवारी स्वॅब घेतले होते. याचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीडकरांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ९० झाली आहे. पैकी ६४ कोरोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झालेला आहे. अद्यापही २४ जणांवर बीड, औरंगाबाद, मुंबई व पुण्यात उपचार सुरू आहेत. याच रुग्णांच्या संपर्कातील आणि लक्षणे जाणवणाऱ्या नवीन संशयितांचे मंगळवारी स्वॅब घेतले होते. याचा अहवाल प्राप्त झाला असून ते सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, केज तालुक्यातील माळेगाव येथील एका महिलेचा औरंगाबादमध्ये आज सकाळी मृत्यू झाला होता. त्याची अद्याप बीड जिल्ह्याच्या पोर्टलवर माहिती पडलेली नाही. त्यामुळे त्याची नोंद अद्याप जिल्ह्यात झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड