शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची सोय करणाऱ्या अवैध दारूविक्री अड्ड्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 11:54 IST

कारवाईत एक लाखाची हातभट्टी दारु जप्त

धारूर : लॉकडाऊन दरम्यान तळीरामांची सोय करणाऱ्या तालुक्यातील तांदळवाडी येथील एका वस्तीवरील अवैध हातभट्टी दारु विक्री अड्ड्यावर धारूर पोलिसांनी सोमवारी सकाळी ६.३० वाजता धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना अटक केली असुन अंदाजे एक लाख रुपये पेक्षा जास्त किंमतीची हातभट्टी दारु जप्त केली आली आहे. 

तालुक्यातील तांदळवाडी येथील पारधी वस्तीवर सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बास्टे यांच्या पथकाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पो.अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी धस, धारुर पोलिस ठाण्याच्या प्रभारी  पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई केली. या कारवाईत जवळजवळ एक लाख पाच हजार रुपयांची हातभट्टी दारु आढळून आली. यावेळी आरोपी राम्या मोर्चा पवार, लक्ष्मण मोर्चा पवार, शेंड्या फुलचंद पवार यांना ताब्यात घेण्यात आले. तर शंभर लिटर रासायनिक दारुचे सहा बॕरेल नष्ट करण्यात आली.

 या कारवाईत स.पो. उपनिरिक्षक बास्टे यांच्यासह पो.कॉ. टकले, पो.कॉ. माळेकर, पो.कॉ. राठोड व तीन होमगार्ड यांचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत असुन शहरातही मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत असुन अशा प्रकारच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड