शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : संचारबंदीत ढील मिळताच खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:19 IST

बुधवारी गुढीपाडवा असल्याने नागरिकांची घाईघाईत खरेदी

माजलगाव : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉक डाऊन व संचारबंदीच्या आवाहनाला जनतेतून सहकार्य मिळत असून मंगळवारी लोकांनी आपापल्या घरी राहणे पसंत केले . बुधवारी गुडीपाडवा असल्याने मात्र संचारबंदी शिथिलच्या काळात सकाळी 11 ते 3 या काळात किराणा साहित्य, भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली असल्याचे दिसून आले.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी रविवारी  जनता कर्फ्यूला नागरिकांनी अभूतपूर्व असा  प्रतिसाद दिला.मात्र शासनाने ३१ मार्च पर्यंत लॉक डाऊनचा व नंतर रात्री १२ ते सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतल्यानंतर लोक हवालदिल झाले. घराघरात पुरेसे खाण्यापिण्याचे किराणा साहित्य,भाजीपाला, दूध नसल्याने ते खरेदी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता लोक बाहेर पडले. या  संचारबंदीमध्ये किराणा,औषधी, वैद्यकीय सेवा ,इंधन हीच दुकाने उघडी असल्याने लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती, मात्र पोलिसांनी गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेतली. तहसीलदार प्रतिभा गोरे,पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी  लोकांना विनाकारण न रेंगाळता गर्दी न करता आपल्या घरी जाण्याचे व जवळजवळ न थांबण्याचे वारंवार आवाहन करताना दिसत होते.ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात गेलेले कामगार ट्रक-ट्रॅक्टर यामधून परत येत आहेत, या बरोबरच पुणे-पिंपरी चिंचवड या ठिकाणी कामधंदा करणारे येथील रहिवासी परत आले आहेत मात्र त्यांची माहिती कोणी भीतीपोटी देत नाही, अशा लोकांची तपासणी करणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी कोणी गंभीर नाही. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन शहरातील आजादनगर, गौतमनगर या भागासह जेथे ऊसतोड कामगार राहतात त्या ठिकाणची माहिती घेऊन तात्काळ पुढील पाऊल उचलणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड