शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परळीत बाहेरून आलेल्या १० जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 15:25 IST

शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी पाच जण

ठळक मुद्देपरदेश व इतर राज्यातून आले 10 जण

परळी : शहर व परिसरात देश व परदेशातून आलेल्या दहा जणांचे  स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते . दहा ही  जणांचे स्वॅब  अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहे  असे आरोग्य प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले.

कोरोना पार्श्वभूमीवर परळी शहर व परिसरात तालुका प्रशासना च्या वतीने  काही  ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असून बीड आणि  परभणी जिल्ह्यातिल रस्त्या च्या सीमा बंदीही करण्यात आल्या आहेत व बाहेरून बाहेरगावाहून आलेल्या लोकांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे . दरम्यान बाहेरून  आलेल्या परळीच्या  ग्रामीण भागात पाच व  शहरी भागात आलेल्या पाच जणांच्या घशाचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते या दहा ही जणांचे  अहवाल  निगेटिव्ह आले आहे त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे                           

परळी तालुक्यातील  दहा जणांचे  अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉलक्ष्मण मोरे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांनी दिली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड