शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अंबाजोगाईत कोरोना योद्धयांचा सन्मान; स्वच्छता कामगारांचे पाय धुऊन व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 18:12 IST

शहरातील रविवार पेठेतील नागरिकांचा उपक्रम

अंबाजोगाई-: शहरवासीयांच्या सेवेसाठी स्वतः च्या जीवाची तमा न बाळगता  शहर स्वच्छ ठेवण्यात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करत त्यांची पाय धुऊन व टॉवेल-टोपी व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.हा उपक्रम रविवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत शेलमूकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविला.              कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊन मध्ये सर्वजण आपल्या कुटुंबासह आनंद घेत आहेत.मात्र अशा स्थितीतही अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वछता कामगार दररोज शहर स्वच्छ ठेवत आहेत.स्वछता विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची तमा न बाळगता नाल्या काढणे,साफ सफाई,शहर फवारणी अशी विविध कामे सातत्याने सुरूच आहेत.या कामगारांच्या कामाची दखल रविवार पेठेतील रहिवाश्याणी घेतली.स्वछता कामगारांना खुर्चीत बसवुन त्याचे पाय धुतले.त्यांना टॉवेल-टोपी चा आहेर व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत शेलमूकर,अंजली शेलमूकर,प्रवीण शेलमूकर,प्रशांत शेलमूकर,सतीश दहातोंडे व या परिसरातील रहिवाशांचा पुढाकार होता.या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

प्राधान्यक्रमाने स्वछता सुरूअंबाजोगाई शहरात सर्व प्रभागात दैनंदिन स्वछता सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रम देऊन कामे सुरू आहेत. संपूर्ण शहर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.आगामी काळात हि हे काम सुरूच राहील.- अनंत वेडे, स्वछता निरीक्षक,अंबाजोगाई.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड