शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : माजलगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य : आ. प्रकाश सोळंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:06 IST

माजलगावात ५७ हजार नागरिकांची फिवर स्क्रींनिंग;

ठळक मुद्देतपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले जात आहेत

माजलगाव : माजलगाव मतदारसंघात जनतेला  आरोग्य सेवेची कमतरता भासू देणार नसल्याचा विश्वास देत नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याची ग्वाही आ. प्रकाश सोळंके यांनी शहरात सुरू असलेल्या फिवर स्क्रीनींग तपासणी करतेवेळी नागरिकांशी संवाद साधताना दिली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ५७ हजार लोकांची फिवर स्क्रींनिंग तपासणी झाली असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली . याप्रसंगी सभापती अशोक डक  उपस्थिती होते.       

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने सर्तकता बाळगत आरोग्य विभागाकडून नागरिकांची स्क्रीनिंग केली जात आहे. मागील काही दिवसांमध्ये परजिल्ह्यांतून मोठ्या संख्येने लोक मतदारसंघात परत आले आहेत. त्यांची  तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले जात आहेत, आजाराची लक्षणे असणाऱ्यांची तपासणी या कक्षात केली जात असल्याची माहिती आ. सोळंके यांनी या प्रसंगी दिली. तसेच मतदारसंघात प्रत्येक गावोगावी जावून फिवर स्क्रीनिंग तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत केली जाईल असेही आमदार सोळंके यांनी स्पष्ट केले.

मंगळवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता फिवर स्क्रीनिंग तपासणीला सुरुवात झाली. यावेळी शहरात डाॅक्टरांच्या टीमने टेम्प्रेचर गनच्या साहाय्याने दुपारपर्यंत जवळपास ५७ हजार नागरिकांची फिवर स्क्रींनिग तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. या टेम्प्रेचर गनच्या सहाय्याने काही अंतरावरून तापाची नोंद केली जात आहे. ४० डिग्रीपेक्षा अधिक ताप असलेल्या नागरिकांना उपचार देणे सोयीचे होते. त्याच प्रमाणे १०० डिग्रीपर्यंत ताप नोंद झाला तर त्यास हायरिस्क असे समजले जाते.    दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक 11मध्ये नगरसेवक शेख मंजूर, सिद्धेश्वर अर्बन चेअरमन सुनील रूद्रवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर,डॉ. महादेव कुरे,यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची फिवर स्क्रींनिग तपासणी केली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड