शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नातवासह आजीची फरफट; रोजगार नसल्याने शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊन दिवस काढण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:58 IST

नातवाला पोटाचा विकार झाल्याने दोघेही हतबल झाले आहेत

ठळक मुद्देआधीच दारिद्र्य यात लॉकडाऊन झाल्याने रोजगार नाहीनातवावर उपचार करण्यासाठी धडपड

- अनिल महाजनधारूर : तालूक्यातील चौंडी येथील आजी व नातू साध्या पञ्याचे शेडमध्ये राहून कसे बसे जिवन जगतात. मात्र अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटा मुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यातच शिळ्या भाकरीचे तुकडे वाळवून तेच खाऊन कसे बसे जिवन जगत असताना नातवाला पोटाचा विकार झाल्याने पैशा अभावी उपचार घेता येत नसल्याने हतबल असल्याची करुण कहाणी अश्रू ढाळत आजी सांगत होती.

तालूक्यातील चौंडी येथील रुक्मीन विश्वनाथ अडागळे या पुणे येथे आपल्या कुंटूंबासह राहत होत्या. मोठा मुलगा आठ वर्षापूर्वी अपघातात मरण पावला लहान मुलगा व सुन निधन झाले. तर पतीचे दिड वर्षा पुर्वी निधन झाले पुणे येथे राहून जिवन जगणे मुश्कील झाले . यामुळे गावाकडे धारूर तालूक्यात  चोंडी येथे येऊन रहाणे पंसद केले. सोबत मोठ्या मुलाचा एक मुलगा बाबू महादेव अडागळे हा आठवीत गावातच शिक्षण घेत आहे तर दोन मुली निवासी आश्रम शाळेत पुणे जिल्ह्यात शिक्षण घेतात आहेत.

 स्वतःचे घर नाही पण पञ्याच्या शेडमध्ये राहून मजूरी करून आपला व नातवाचा उदरनिर्वाह भागवत होती. आठवीत शिकणारा बाबू शाळा शिकत सुट्टीच्या काळात एखादे काम करून आपल्या आजीला मदत करत असे . गावात घर नाही शिधापञीकेवर फक्त आजीचच नाव,यामुळे महिन्यास मिळणारे थोडे धान्य याचाच आधार त्यांना आहे. अशा गंभिर परीस्थितीत जिवनातील एकएक दिवस काढत असताना कोरोनाचे संकट आले व कामधंदा बंद झाला. कुंटूंबाच पोट कस भागवाव गंभिर प्रश्न आशा परीस्थीतीत नातू बाबूचे पोटात दुखू लागले. दवाखाण्यात न्यायला पैसे नाहीत, गोळा केलेल्या शिळ्या भाकरी वाळवून खाऊन दिवस काढत आसताना दवाखाना मागे लागला. आजी रुक्मीनबाई दोन दिवसापासून धारूरला नातवासह  चकरा मारत आहे. हि बाब ग्रामसेवक विजय गायसमूर्रे व सकल मराठा समाजाचे अतूल शिनगारे  यांच्या निदर्शनास आली त्यांनी शिवभोजन थाळीचे जेऊ घालून नातवाला धारूर ग्रामीण रुग्नालयात दाखवले प्राथमीक उपचार केले. मात्र ही करुण कहाणी ऐकतान अंगावर शहारे उभे राहत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड