शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आदेश डावलून इंधन विक्री; माजलगावात पेट्रोल पंप सील करून गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:51 IST

माजलगाव तहसील प्रशासनाची कार्यवाही

ठळक मुद्देनियमांचा भंग पेट्रोल पंप सील पंप मालकावर गुन्हा दाखल

माजलगाव : माजलगाव गढी राष्ट्रीय महामार्ग 222 वरील  सावरगाव नजीक असलेल्या  पसायदान पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या  आदेशाचा भंग केल्यामुळे पंप सील करण्यात आला. तसेच पंप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे  ही कारवाई येथील तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या आदेशाने नायब तहसिलदार सुनिल पत्की यांनी केली त्यामुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

    बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देशातील आपतकलीन परिस्थीती बाबत दि. २६/३/२०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार  आत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही पेट्रोल/डिझेल देता येणार नसल्याचे आदेश  व तशा सूचना जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांना दिल्या होत्या. मात्र माजलगाव गढी रस्त्यावर  सावरगाव नजीक  इंडियन ऑईल कंपनीचा पसायदान पेट्रोल पंपावर खासगी व्यक्तीस डिझेल दिल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी तात्काळ नायब तहसिलदार सुनिल पत्की यांना पेट्रोल पंप सील करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे या पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी माजलगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी कोमटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड