शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:01 IST

चुप बैठो नही तो कान काटूंगा या सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार

आष्टी : ऊसतोड मजूरांवर भिगवण-राशीन हद्दीत पोलीसांनी अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांच्या मदतीला मी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला.असले हजारो गुन्हे दाखल करा मी अंगावर झेलायला तयार आहे मला अटक झाली तरी मी यावर जामीन करणार नाही. चुप बैठो नही तो कान काटूंगा या सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार असे टीकास्त्र आमदार सुरेश धस यांनी सरकारवर सोडले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा विमा उतरविला जातो, ऊसतोड कामगारांचा देखील 50 लक्ष रुपयांचा विमा कारखारदारांनी उतरविला पाहिजे अशी मागणीसुद्धा आमदार धस यांनी केली.

यावेळी बोलताना आ.धस यांनी ऊसतोड मजूरांच्या बाबतीत सरकार इसेन्सियल कम्युडिटी अॕक्टनुसार साखर कारखाने सुरु ठेवत आहेत.माञ सद्यस्थितीत कोरोनामुळे संपूर्ण देश लाॕकडाऊन आहे.अशा स्थितीत जर हे मजूर काम करीत आहेत तर त्यांच्या जिविताशीच खेळण्याचा हा प्रकार आहे.शेवटी ते देखील माणसच आहेत.आजच्या दिवशी देखील अनेक कारखाने सुरु आहेत,मग त्या मजूरांमध्ये सोशल डिस्टंट आहे का? एकाएका कारखान्यावर आज हजारो कामगार आहेत ही गोष्ट कोणी लक्षात घेत नाही.केवळ 50 रुपये वाढवून देऊ आणि किराणा देऊन मजूरांची बोळवण करु हा कोणता नियम आहे.

...तर जामीन सुद्धा घेणार नाहीस्व.मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादामध्ये ऊसतोड मजूरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी ही कारखान्यांची होती.अशावेळी हा नियम लागू होत नाही का? तीन तीन जिल्हे ओलांडून हे कामगार परतले मग तिथले प्रशासन काय करत होते,त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असले हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी ते अंगावर घ्यायला तयार आहे आणि अटक केले तर मी जामीन सुद्धा करणार नाही म्हणत आ.धस यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड