शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परळीचा सीमेवर १७ ट्रकमधून परतले ३५२ ऊसतोड कामगार, तपासणीनंतर सर्वजण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:45 IST

तालुक्यातील २२ तांड्यावरील कामगार

परळी -वर्धा येथून शुक्रवारी परळी तालुक्यात परत आलेल्या 22 तांड्यावरील 352 ऊसतोड कामगारांना  होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.

परळी तालुक्यातील विविध तांड्यावर चे ऊस तोड कामगार हे वर्धा जिल्ह्यातील साखर कारखान्यास ऊसतोडीसाठी गेले होते . राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते परळी ला परत आले आहेत   सतरा ट्रकमधून  परळी शहरातील गंगाखेड फाट्यावर  आले. त्यांची या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली, त्यांच्यात कोरोना ची कुठलीही लक्षणे आढळून आले नाहीत असे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून  त्यांना 14 दिवसासाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.

यावेळी परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे ,डॉक्टर मोराळे,   डॉ शेख, राहुल शिंदे,  डॉ  किशोर घुगडे,   डॉ पवार गटशिक्षणाधिकारी गणेश  गिरी तलाटी पलेवाड मॅडम , विविध गावचे ग्रामसेवक व पोलीस आधिकारी  उपस्थित होते. दरम्यान, परळी तालुक्यातील सेवा नगर तांडा रूपसिंग तांडा ,मालेवाडी तांडा डाबी तांडा, दारावती तांडा कनेरवाडी यासह 22 तांड्यावरील 352 ऊसतोड कामगार शुक्रवारी परळी तालुक्यात  परत आले आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड