शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वायरस; डोईठाणचा सैलानी बाबा यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:22 IST

चीनच्या कोरोना वायरसचे लोन महाराष्ट्रात आल्याने ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. त्यानुषंगाने डोईठाण येथील सैलानी बाबाचा यात्रात्सोव यंदाच्या वर्षी या भीतीपोटी रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांनी बैठकीत घेतला एकमुखी निर्णय, भाविकांना आवाहन

कडा : चीनच्या कोरोना वायरसचे लोन महाराष्ट्रात आल्याने ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. त्यानुषंगाने डोईठाण येथील सैलानी बाबाचा यात्रात्सोव यंदाच्या वर्षी या भीतीपोटी रद्द करण्यात आला आहे. नुकतीच ग्रामस्थांनी यासाठी बैठक घेऊन एकमुखी निर्णय घेतला आहे.आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील ग्रामदैवत असलेल्या सैलानी बाबा याचा यात्रोत्सव आहे. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली याठिकाणी उदरनिर्वाह भागविण्यासाठी गेलेले भाविक बहुसंख्येने येतात. यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरस महाराष्ट्रात आल्याने याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नुकतीच येथील ग्रामस्थ यांनी बैठक घेतली. या विषयावर चर्चा करून होणारी यात्रा रद्द करून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला युवराज तरटे, नवनाथ तरटे, लक्ष्मण खाडे, धनंजय तरटे, पुजारी चिन्नू फुलमाळी, गंगाराम फुलमाळी, यल्लाप्पा फुलमाळी, अली फुलमाळी, सिन्नाप्पा फुलमाळी, बीट अंमलदार कैलास गुजर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमcorona virusकोरोना