शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

Corona Vaccine : अंमळनेर आरोग्य केंद्रात नियमबाह्य लसीकरण; नर्सवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 15:55 IST

Corona Vaccine : अंमळनेर आरोग्य केंद्रातील एका कंत्राटी नर्सने ओळखीचा दुरुपयोग करत दोघांना लस दिल्याचे समोर आले आहे.

बीड : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्षाच्या आतील लोकांना एका नर्सने कोरोना लस दिल्याचे समोर आले आहे. याबाबत एका जिल्हा परिषद सदस्याने तक्रार करताच जिल्हा स्तरावरून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या या नर्सवर कारवाईची टांगती तलवार आहे. 

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सध्या केवळ 45 वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. असे असतानाही अंमळनेर आरोग्य केंद्रातील एका कंत्राटी नर्सने ओळखीचा दुरुपयोग करत दोघांना लस दिल्याचे समोर आले आहे. याबाबद जिल्हा परिषदचे सदस्य माऊली जरांगे यांनी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे या नर्सवर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

अंमळनेर आरोग्य केंद्रातील प्रकाराबद्दल मी सहा वाजता आपल्याशी बोलेल. माऊली जरांगे, जिल्हा परिषद सदस्य 

तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला आहे. खात्री आणि चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. - डॉ. आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड