शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता अ‍ॅप’मधून तक्रारींचे निरसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:51 IST

बीड शहरातील घाण, मृत प्राणी, कचरा आदींच्या तक्रारी आता आपल्याला मोबाईलद्वारे करता येणार आहेत. पालिकेने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अ‍ॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या जवळपास ९० टक्के तक्रारींचे निरसन झाले आहे. हे अ‍ॅप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन बीड नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअ‍ॅप डाऊनलोड करण्याचे नगर पालिकेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील घाण, मृत प्राणी, कचरा आदींच्या तक्रारी आता आपल्याला मोबाईलद्वारे करता येणार आहेत. पालिकेने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अ‍ॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या जवळपास ९० टक्के तक्रारींचे निरसन झाले आहे. हे अ‍ॅप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन बीड नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

स्वच्छता महाराष्ट्र अभियान अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१८’ राबविण्यात येत आहे. या अभियानात बीडसह ४०१४ शहरांनी सहभाग नोंदविला आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी पालिका सरसावली आहे. बैठकांच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे. तसेच नागरिकांना आपल्या परिसरातील स्वच्छेतेसंदर्भातील तक्रारी मोबाईलद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी अ‍ॅड्रॉईड मोबाईलमध्ये ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करणे आवश्यक आहे. सध्या जवळपास ७०० नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. याच्या माध्यमातून त्यांनी तक्रारी दिल्या असून ९० टक्के तक्रारींचे निरसण झाल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके यांनी सांगितले.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील अभियंता गौरव दुधे, श्रद्धा गर्जे, शहर समन्वयक वसीम पठाण, स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका आदी परिश्रम घेत आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर कराबीड न.प.ने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अ‍ॅप’ उपलब्ध करुन दिले असून, हे अ‍ॅप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.