शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोटीत २ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:17 IST

तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकरी भगवान कडाजी गोंडे यांच्या शेतातील दोन एकर ऊस जाळून खाक झाला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकरी भगवान कडाजी गोंडे यांच्या शेतातील दोन एकर ऊस जाळून खाक झाला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे.ग्रामीण भागात महावितरणाच्या विद्युत वाहिण्या जुन्या व अक्षम बनल्या आहेत. लोंबकळणाऱ्या तारांमुळे अनेक ठिकाणी पिके जळून खाक होत आहेत. शार्टसर्किटच्या वाढत्या घटना घडल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.चिंचोटी शिवारातून वीज वितरणाचे खांब काही शेतकºयांच्या जमिनीतून गेलेले आहेत. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भगवान कडाजी गोंडे यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारेमध्ये घर्षण झाले. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जाळ झाला आणि त्यांच्या उसाला आग लागली. त्यामुळे या आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतकºयाचे लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडfireआगAgriculture Sectorशेती क्षेत्र