पाटोदा येथील राजमहंमद चौकात जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात माजी जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, पं.स. सदस्य महेंद्र नागरगोजे, नगरसेवक श्रीहरी गीते, राजू जाधव, बालाजी जाधव, बाळासाहेब जावळे, भाऊसाहेब भवर यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे नागरिक उपस्थित होते.
भाजपच्या वतीने दुसरे चक्काजाम आंदोलन पाटोदा येथील शिवाजी चौकात झाले. या आंदोलनात अनुरथ सानप, मधुकर गर्जे, सुधीर घुमरे, संतोष राख, नवनाथ सानप सहभागी होते.
===Photopath===
260621\img-20210626-wa0119_14.jpg