शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरण ओव्हर फ्लो; दोन दरवाजातून ९.८९६ क्‍यूसेस विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:08 IST

मांजरा धरणातील एकूण पाणीसाठा 224.093 दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त पाणीसाठा 176.963 दशलक्ष घनमीटर आहे

ठळक मुद्देनदीपात्रात पाणी सोडण्याची चौदावी वेळ

- दीपक नाईकवाडे

केज : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण बुधवारी (  दि. २८ ) भरले. यानंतर पाण्याची आवक पाहता धरणाच्या दोन दरवाज्यातून सोमवारी सकाळी ८ वाजता मांजरा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आला. धरणाच्या दरवाजा क्रमांक १ आणि ६ मधून ९.८९६ क्युसेस इतका विसर्ग करण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता शहाजी पाटील यांनी दिली.

मांजरा धरणातील एकूण पाणीसाठा 224.093 दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त पाणीसाठा 176.963 दशलक्ष घनमीटर आहे मांजरा धरणाची एकूण पाणी पातळी 642.37 मीटर आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने  धरणाच्या वरच्या बाजूस असलेले 26 लहान-मोठे तलाव व 14 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. यानंतर धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात झाल्याने बुधवारी धरण 100% भरले. यानंतरही धरणात मोठ्याप्रमाणावर आवक होत आहे. यामुळे सोमवारी सकाळी आठ वाजता धरणाच्या दरवाजा क्रमांक एक आणि सहा मधून मांजरा नदी पात्रांमध्ये विसर्ग करण्यात आला. मांजरा धरणाच्या बांधकामास सन 1974 साला सुरुवात करण्यात आली. धरणाचे काम जून 1980 सालात पूर्ण झाले. तेव्हापासून आजपर्यंत धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्याची ही चौदावी वेळ आहे.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणWaterपाणी