शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

वय झाले, पण नोकरी मिळाली नाही, तत्काळ अनुकंपा भरती करा

By शिरीष शिंदे | Updated: April 24, 2023 19:53 IST

उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडत केले निवेदन सादर

बीड : जिल्ह्यातील अनेक तरुणांची नावे अनुकंपाधारकांच्या यादीत असून, १० ते १२ वर्षांपासून हे तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही जणांचे तर वय झाले आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.

अनुकंपाधारकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील अनुकंपा सामाईक प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फेब्रुवारी २०२३ या महिन्यात सर्व विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यानंतर अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी सामायिक यादीमधून नाशिकमध्ये १२७ अनुकंपाधारकांची नियुक्ती केली आहे. बीड जिल्हा सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अनुकंपा उमेदवार असून, मागील अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

रिक्त पदांचा आढावा घ्यावापुणे, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर, नाशिक व इतर जिल्ह्यांत सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतून पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, त्यांच्या वयाचा विचार करता एजबार होण्यापूर्वी सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड