शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अर्धा एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:43 IST

तालुक्यातील निमगांव चोभा येथे गुरुवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान महावितरणच्या ११ के.व्हि. विद्युत वाहिनीची तार तुटली. घर्षणाने स्पार्किंग होऊन तार तुटुन परिसरातील ऊसाच्या पिकावर पडली. त्यामुळे लागलेल्या आगीत हिराबाई भास्कर गि-हे यांच्या सर्व्हे नं.२३६ मधील एक एकर व कस्तुरबाई नवनाथ गि-हे यांचा एक एकर आणि आजिनाथ रामभाऊ झगडे यांचा अर्धा एकर ऊस संपुर्ण जळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यातील निमगांव चोभा येथे गुरुवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान महावितरणच्या ११ के.व्हि. विद्युत वाहिनीची तार तुटली. घर्षणाने स्पार्किंग होऊन तार तुटुन परिसरातील ऊसाच्या पिकावर पडली. त्यामुळे लागलेल्या आगीत हिराबाई भास्कर गि-हे यांच्या सर्व्हे नं.२३६ मधील एक एकर व कस्तुरबाई नवनाथ गि-हे यांचा एक एकर आणि आजिनाथ रामभाऊ झगडे यांचा अर्धा एकर ऊस संपुर्ण जळाला आहे.ऊसामधुन धूर निघू लागल्याचे जवळच शेतात काम करणाऱ्या भाऊसाहेब झगडे, अंकुश थेटे यांना दिसले. त्यांनी सरपंच मधुकर गिºहे व इतर तरुणांना फोन करून बोलावले. तरुणांनी उभ्या उसामध्ये जाऊन लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेजारी असलेल्या उसापर्यंत आग पोहचली नाही.१९७२ सालापासूनच्या जुनाट व जीर्ण तारा तारा बदलण्याबाबत १६ मे २०१८ रोजी महावितरणच्या आष्टी येथील अभियंता कार्यालयात शेतकरी आजिनाथ झगडे यांनी अर्ज दिला होता. मात्र, याचा अधिकाºयांनी कसलाही विचार केला नाही. त्यामुळे ही तार पुन्हा तुटल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रfireआग