शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नादी लागू नका'; गेवराईत पेट्रोल पंपावर भाजपा शहराध्यक्षाची दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:05 IST

पास नसताना पेट्रोल देण्याची केली मागणी

गेवराई :- येथील एका पेट्रोल पंपावर पास नसताना दमदाटी करून पेट्रोलची मागणी केल्याचा प्रकार शहरातील भाजपा नगरसेविका पती तथा भाजपा शहराध्यक्ष  यहियाखाॅ पठाण यांनी केल्याचे उघडकीस आले. त्यांच्यावर पेट्रोल पंपावरील कर्मचारी व मॅनेजरला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या कोरोना सारख्या रोगाने सा-या देशाला हैराण केले असुन त्यामुळे सर्वत्र लाॅकडावुन करण्यात आले आहे. या लाॅकडावुनच्या काळात शहरातील भाजपा नगरसेविका पती व भाजपा शहराध्यक्ष यहियाखाॅ पठाण हे शुक्रवार रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहरा जवळील कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल टाकण्याबाबत त्यांनी श्रीकीसन जोंधळे या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यास सांगितले.असता त्याने रितसर परवानगी पास असल्याबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. माझ्या नादी लागु नको असे सांगून समज देण्यास आलेल्या व्यवस्थापक संभाजी मोटे यास देखील जीवे मारण्याची धमकी दिली. या कारणाने गेवराई पोलिस ठाण्यात श्रीकीसन जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यहियाखाॅ पठाण यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड