शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बडे दिलवाला ! '..गरजवंताकडून पैसे कसे घेऊ' म्हणत वर्षभरापासून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 15:52 IST

Free distribution of Shivbhojan Thali गेल्या वर्षभरापासून शासनाच्या नियमाप्रमाणे दररोज ७५ शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना विनाशुल्क देत आहेत.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांचा स्तुत्य उपक्रम वर्षभरात १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांचा सहन केला तोटा

अंबाजोगाई - अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद सिद्रामप्पा पोखरकर  यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करत आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. या उपक्रमापोटी त्यांना वर्षभरात १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, सामाजिक दायित्व समजून सुरु केलेल्या या सेवेत खंड पडणार नाही असा निर्धार पोखरकर यांनी व्यक्त केला आहे. 

अंबाजोगाई शहरात सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी सुरभी शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. प्रारंभीच्या काळात प्रतिथाळी १० रुपये दर आकारण्याचे शासनाकडून निर्देश देण्यात आले. त्यानंतर या थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यात लागू केलेल्या लॉकडाऊनपासून पोखरकर यांनी विनाशुल्क शिवभोजन थाळी देण्यास प्रारंभ केला. 

गेल्या वर्षभरापासून शासनाच्या नियमाप्रमाणे दररोज ७५ शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना विनाशुल्क देत आहेत. या वर्षभरात  १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांपेक्षा जास्तीचा तोटा सहन करूनही पोखरकर यांनी यावर्षी सुद्धा विनाशुल्क थाळी देण्याचा उपक्रम सुरूच ठेवला आहे. शिवभोजन थाळीसह पोखरकर यांचा सामाजिक कार्यात व दातृत्वात सातत्याने पुढाकार असतो. कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आपण विनाशुल्क शिवभोजन थाळी देण्याचा निर्धार केला असल्याचे पोखरकर यांनी सांगितले. 

वर्षभरात २७ हजार थाळ्या वितरणसुरभी शिवभोजन कक्षातून वर्षभरात २७ हजार पेक्षाही ज्यास्त थाळ्याचे  विनाशुल्क वितरण करण्यात आले. गरजवंत आणि उपेक्षित नागरिकांना पैसे मागणे माझ्या मनाला पटले नाही. अगोदरच लॉकडाऊन व बेरोजगारीने त्रस्त असलेल्यांना आपण थोडा तरी आधार देऊ शकतो. या भावनेतूनच माझे काम सुरू आहे.- विनोद पोखरकर, अंबाजोगाई.

टॅग्स :Beedबीडshiv bhojnalayaशिवभोजनालयcorona virusकोरोना वायरस बातम्या