शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली कारागिराला मारहाण, एकाला गावठी कट्ट्यासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:35 IST

दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय कारागिराला गावठी कट्ट्याने मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी एकाला गावठा कट्ट्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय कारागिराला गावठी कट्ट्याने मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी एकाला गावठा कट्ट्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले.पश्चिम बंगालमधील कन्हेैय्या गुगा हा चौसाळा येथे चंदन नाईकवाडे यांच्या सोन्या चांदीच्या दुकानावर कारागिर म्हणून कामाला आहे. श्निवारी रात्री दहाच्या सुमारास त्याला सागर शहादेव नाईकवाडे (रा. मुक्ताईनगर, वय २५) याने अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने सागरने त्याच्याकडील गावठी कट्टा कन्हैय्याच्या डोक्यात मारून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, औटे, कदम, राठोड, एस. बी. राठोड, डोंगरे, गर्जे यांनी तत्काळ सागर नाईकवाडे यास ताब्यात घेतले. पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक मेसे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सय्यद मजहर, रवींद्र जाधव करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी