शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बीडचे नवे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:19 IST

निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच आहे

बीड : निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच आहे. आता बीडला विजय व्यंकटराव कबाडे हे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत. तसेच आष्टी व बीड उपविभागातही नवीन अधिकाऱ्यांची नियूक्ती केली आहे.

लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि निवडणूक आयोगाच्या नियमानूसार राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. यामध्ये बीडचे यापूर्वीचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची चंद्रपुरला बदली झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागेवर बारामतीहून संदीप पखाले यांची नियूक्ती करण्यात आली होती. मात्र आता यामध्ये बदल करून विजय कबाडे यांची नियूक्ती करण्यात आली आहे. कबाडे हे भारत राखीव बटालीयन, गट क्र. १३ वडसा-देसाईगंज, नागपूर कॅम्प येथे कार्यरत होते. पदोन्नतीने ते बीडला आले आहेत. तसेच आष्टी उपविभागाचे पदही रिक्त होते. या जागेवर आता  विजय लगारे हे येणार आहेत. 

तसेच बीडचे उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांचीही नांदेर येथील राज्य गुप्त वार्ता विभागात बदली करण्यात आली आहे. या जागेवर आता बीडचेच मुख्यालयाच ेउपअधीक्षक भास्कर सावंत यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सावंत यांनी काही महिने माजलगावचाही पदभार स्विकारला होता. दरम्यान, बीडला अपर पोलीस अधीक्षक राहिलेले वैभव कलुबर्मे यांची लोहमार्ग, औरंगाबादला अधीक्षक म्हणून नियूक्ती केली आहे.

खिरडकर नांदेडहून जालन्यालाबीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांची नांदेडला राज्य गुप्त वार्ता विभागात बदली झाली होती. ती रद्द झाली असून ते जालन्याला जाणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीBeedबीड