शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Beed: मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे

By शिरीष शिंदे | Updated: May 21, 2023 16:40 IST

Beed News: राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

- शिरीष शिंदेबीड : राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या सनियंत्रण व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता मुख्य कार्यकारीपदी सेवानिवृत्त भा.प्र.से. शिवानंद टाकसाळे यांची कंत्राटी पदावर एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवानंद टाकसाळे यांनी जून २०११ ते सप्टेंबर २०१४ या कालावधीमध्ये बीड अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ११७ तलावांतील लोकसहभागातून गाळ काढला होता. खऱ्या अर्थाने तेव्हापासून तलावातील गाळ काढण्यास राज्यभर सुरुवात झाली होती. तसेच याच कालावधीत टाकसाळे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

टॅग्स :Beedबीड