शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बीडचा निकाल ४ वाजेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 23:59 IST

चर्चेत असलेल्या बीड विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार असून २७ फेऱ्या होतील. ३४ उमेदवार असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमतमोजणी परिसरात मोबाईल प्रतिबंध

बीड : चर्चेत असलेल्या बीड विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार असून २७ फेऱ्या होतील. ३४ उमेदवार असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून मतमोजणीच्या ठिकाणी भ्रमणध्वनी नेण्यास प्रतिबंध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले.२१ आॅक्टोबर रोजी मतदार संघातील ३७४ मतदान केंद्रांवर १ लाख २० हजार ५९० पुरुष आणि ९८ हजार ९०९ महिला व एक तृतीयपंथी अशा २ लाख १९ हजार ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६५.४९ टक्के मतदान झाले. गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतांच्या गणनेसाठी २ टेबल असून प्रारंभी या व नंतर इव्हीएममधील मतांची मोजणी होईल. या कामासाठी १४ पर्यवेक्षक, १४ सहाय्यक, १४ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत. मतमोजणीची सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या सुविधा अ‍ॅपमध्ये नोंदविण्यासाठी स्वतंत्र कक्ष असेल. दरम्यान बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत १८१२ पोस्टल मते प्राप्त झाली होती. यात ११५ सैनिकांची मते असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Mobileमोबाइल