शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बीड नगर परिषद पोटनिवडणुकीसाठी १६ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:54 IST

बीड नगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ) मधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देतीन अपत्य प्रकरणी प्रभाग ११ च्या नगरसेविका झाल्या होत्या अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ) मधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काकू-नाना आघाडीच्या नगरसेवक आर्शिया बेगम चाऊस यांच्या अपात्रतेमुळे या वार्डात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्यासाठी दि.२७ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.बीड नगर पालिकेच्या वार्ड क्र.११ (अ) मधील नगरसेवक आर्शिया बेगम सईद चाऊस यांना तीन अपत्याच्या कारणावरुन अपात्र करण्यात आले होते.त्यानंतर या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. यात शेवटच्या दिवशी १६ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्या उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये शेख समीरा बेगम, खान सुमैय्या, खान सगीरा बेगम, छायाबाई क्षीरसागर, उषा ढाकणे, बागवान अफसरा बेगम, शबाना शेख, उज्ज्वला सुरवसे, शेख आयशा बेगम, मनीषा झेंडे, रेणुका भालेकर, मोमीन खमरोनिसा, मोमीन मसरत शरिफोद्दीन, सय्यद सायराबानो, अन्सारी मसरत सुल्ताना, शेख शिरीन फातेमा यांचा समावेश आहे.या प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी २७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी लगेचच दुसऱ्या दिवशी दि २८ जानेवारी होणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना, काकू-नाना आघाडीसह इतर पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तीन अपत्याच्या कारणावरुन अपात्र करण्यात आल्यानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीकडे प्रभागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूक