शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंच्या ‘आका’नंतर सुरेश धसांच्या ‘खोक्या’ला व्हीआयपी ट्रिटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 21:49 IST

कारागृह परिसरात खायला बिर्याणी, अन् हात धुवायला बंद बाटलीचे पाणी

बीड : आमदार धनंजय मुंडे यांचा आका म्हणून आमदार सुरेश धसांनी वाल्मीक कराडचा परिचय दिला. त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप झाला. परंतु आता याच सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे समोर आले आहे. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाइक असा लवाजमा असलेला एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरला झाला.

पैसाच पैसा..! लोकसभा निवडणुकीत खर्च झाले ३८६१ कोटी; शिल्लक राहिलेला रक्कम ऐकून थक्क व्हालशिरुर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील सतीश उर्फ खोक्या भोसले याने बुलडाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करुन बॅटने मारहाण केली होती. तसेच बावी येथील ढाकणे बापलेकाला मारहाण करुन दात पाडले होते. याप्रकरणी खोक्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. सोबतच वनविभागाच्या धाडीतही त्याच्या घरात वाळलेले मांस सापडल्याने वेगळा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांमध्ये तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.पोलिसांची बघ्यांची भूमिका

खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवत आहे. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत आहेत. हे सर्व असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलिस वादात सापडले आहेत.

बोलण्यासाठी मोबाइलही दिलान्यायालयीन कोठडीत असलेला खोक्या हा जेवणानंतर फोनवर बोलत नातेवाइकांकडे जातो. सोबत एक पोलिस कर्मचारीही असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.आरोपींना या सुविधा कशासाठी ?

वाल्मीक कराडला सुविधा दिल्याचा आरोप झाल्यानंतर आता खोक्यालाही व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना एवढ्या सुविधा कशासाठी ? पोलिसांची भूमिका मोजक्या आरोपींसाठी मवाळ का झाली  ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दादा खिंडकरचेही पोट बिघडलेमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो न्यायालयीन कोठडीत होता. परंतू सोमवारी सायंकाळी त्याचेही पोट बिघडले आणि तो जिल्हा रूग्णालयात दाखल झाला.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी