शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहर एलइडी दिव्यांनी उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:24 IST

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बीड शहरात लवकरच सोडीयम व्हेपर हायमास्ट दिवे बदलून नवीन ११ हजार २१ एल. ई. डी. बसवण्यात येणार असल्यामुळे बीड नगर पालिकेची दरवर्षी साडे तीन कोटी रूपयांची वीजबील बचत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.

ठळक मुद्देनगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर : ११ हजार एल.ई.डी.बल्बचा होणार झगमगाट, नवरात्रपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बीड शहरात लवकरच सोडीयम व्हेपर हायमास्ट दिवे बदलून नवीन ११ हजार २१ एल. ई. डी. बसवण्यात येणार असल्यामुळे बीड नगर पालिकेची दरवर्षी साडे तीन कोटी रूपयांची वीजबील बचत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.नगर पालिकेच्या विद्यूत विभागातील प्रमुख आणि ई. ई. एस. एस. कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी कंपनीच्या अधिकाºयांकडून शहरातील एनर्जी इफिसियन्सीच्या कामाची माहिती घेतली.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, स्मार्ट सिटी अंतर्गत बीड शहराचा समावेश झाला असून शहरात नवीन ११ हजार २१ एलईडी बल्ब बसवण्यात येणार असून या कामाला तात्काळ सुरवात करावी. नवरात्र व दसरा सण लक्षात घेऊन आवश्यक तेथे तातडीने स्ट्रीट लाईटचे काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या सुविधेमुळे आता ७ वर्षांसाठी बीडकरांना पथदिव्यांची चिंता राहणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच विद्यूत विभागासाठी दरवर्षी होणाºया ६ कोटी ७३ लाख रुपयांचा खर्चही कमी होणार आहे. न.प.च्या स्ट्रीट लाईटसाठी स्वतंत्र लाईन बसवण्यात येणार असून सुरवातीचे ४ महिने टेस्टींगचे राहणार आहेत. त्यानंतर मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. दिल्ली येथील कंपनीशी याबाबत करार झाला असून केंद्र सरकारच्या स्कीम अंतर्गत ५० वर्षांची गॅरंटी असणारा हा प्रोग्राम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अभियंता दिपंकर बागडे, अभियंता रमेश बाब नरालागोरला, अभियंता प्रल्हाद मुंडे, तरकसे आदि यावेळी उपस्थित होते

टॅग्स :Beedबीडelectricityवीज