शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीड उत्तरपत्रिका जळीत प्रकरणः 'त्या' विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनुसार देणार गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 16:18 IST

बीडमध्ये उत्तर पत्रिकेच्या जळीत प्रकरणात विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनं गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे.

बीड- बीडमध्ये उत्तर पत्रिकेच्या जळीत प्रकरणात विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनं गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे. केज येथे 10वी व 12वी परीक्षेच्या जवळपास  1303 उत्‍तरपत्रिका जळून खाक झाल्‍याची घटना 3 मार्च 2018 रोजी रात्री 8च्‍या सुमारास घडली होती.या उत्तरपत्रिका जळाल्या की जाळल्या याबाबत साशंकता असून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेमुळे वर्षभर अभ्‍यास करून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्‍या भवितव्‍याबाबत प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित झाला होता. नेहमीप्रमाणे केंद्रावरून उत्तरपत्रिका गट साधन केंद्रावर आल्यानंतर बारावीच्या गणिताच्या 1199 तर दहावीच्या 113 उत्‍तरपत्रिका तपासणीसाठी पाठवण्याकरीता सील करून ठेवण्‍यात आल्‍या होत्या. नंतर या उत्तरपत्रिका रूममध्ये झाकून ठेवून व रूमला सील करून गटशिक्षणाधिकारी व इतर कर्मचारी निघून गेले. त्यानंतर अचानक त्या उत्तर पत्रिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.  

टॅग्स :Beedबीड