बीड : सखीमंच म्हणजे महाराष्ट्रातील हजारो महिलांचे माहेरघर. मनातल्या गुजगोष्टी, स्वत:मधील सुप्तगुण जाणून घेण्याची मिळालेली संधी, मैत्रिणींची गळाभेट, कार्यक्रमांची धमाल आणि बक्षिसांची बरसात अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या सखीमंचची सदस्यता नोंदणी करण्याची संधी पुन्हा एकदा सखींना मिळत आहे.
केवळ पाचशे रुपये भरून सखींना सखीमंच सदस्यत्व मिळणार आहे. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, व्यक्तिमत्त्व विकास, लावणी शो, सदाबहार गाणी, नृत्य, सिनेतारकांच्या भेटी अशा बहुरंगी कार्यक्रमांची श्रृंखला सखींना वर्षभर अनुभवता येणार आहे. त्यामुळे सखींनो, सखीमंच सदस्य होण्याची मिळालेली ही संधी दवडू नका. लवकरात लवकर नाव नोंदणी करा आणि आकर्षक गिफ्ट मिळवा. अधिक माहितीसाठी व घरपोच नोंदणीसाठी संपर्क-९६५७१०२१७८.
यासोबतच माऊली स्पेशालिटी दातांचा दवाखाना यांच्याकडून पूर्ण कुटुंबाला मोफत दंततपासणी, कॉपीसाकडून मोफत कोल्ड कॉफी, जीवनसंजीवनी फिटनेस सेंटरतर्फे पाच दिवसांचा फ्री डेमो आदी मोफत भेटवस्तू सखीमंच सदस्यांना मिळणार आहेत.
चौकट-
ज्या सखी मागील वर्षी सखीमंच सदस्या झालेल्या आहेत त्यांचे २०२१ साठीचे सदस्यत्व अजूनही कायम आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने सखीमंच सदस्यता नोंदणी करण्याची गरज नाही.
ज्या सखींनी मागच्या वर्षी सखीमंच सदस्यत्त्व घेतलेले नाही त्या सखींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि नावनोंदणी करून भरघोस बक्षिसे मोफत मिळवावीत. सखीमंच सदस्य नोंदणी करताच ८०० रुपये किमतीचा सिद्धीक बाथरूम सेट फोर पीस भेट म्हणून मिळणार आहे. तसेच रेसिपी बुक, दोन कॅलेंडर, एक हळद पॉकीट, एक चटणी पॉकेट मिळणार आहे.
येथे नाव नोंदणी करा
संगीता स्वामी, जिजाऊनगर, ७०५८१४७०१२
स्वराज्यनगर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मो.९६५७१०२१७८
सहेली लेडीज शॉपी, मो. ९८२२०९७८३२
वैशाली पुरंदरे, ज्ञानेश्वर कॉलनी, बीड
मो. ९८५०२५९१९५
दुष्यंता रामटेके, मित्रनगर, ९७६७३५५२९४
प्रतिभा तांबट, माहेर स्टील, माळीवेस चौक मो. ७६२०५६४४०३
सुषमा भुसारी मो. ९४०३५३७७८२
भक्ती कन्स्ट्रक्शन ९६२३९६०८१३