शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे देवस्थानच्या खात्यावरील रक्कम उचलली; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:43 IST

तालखेड येथील श्री नृसिंह देवस्थानची बँकेच्या खात्यावरील १८ हजारांची रक्कम बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवून परस्पर उचलून अपहार केल्याच्या आरोपावरून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील श्री नृसिंह देवस्थानची बँकेच्या खात्यावरील १८ हजारांची रक्कम बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवून परस्पर उचलून अपहार केल्याच्या आरोपावरून दोघा जणांवर माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीवन रंगनाथ खेडकर हे वंशपरंपरेने तालखेड येथील श्री नृसिंह देवस्थानचे पुजारी आहेत. मंदिराची जमीनही त्यांच्या ताब्यात आहे. जीवन खेडकर यांचे वडील रंगनाथ यांचा मागील वर्षी ४ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यांनतर १ आॅक्टोबर ०१८ रोजी जीवन यांनी नृसिंह देवस्थानच्या रंगनाथ खेडकर यांच्या तालखेड येथील डीसीसी बँकेच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासली असता ५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रशांत रघुनाथ मोरे व कल्याण देविदास खोटे या दोघांनी १८ हजार रुपये उचलल्याचे आढळून आले. मंदिराचे कुठलेही ट्रस्ट मंजूर नसताना त्या दोघांनी नृसिंह देवस्थान तालखेड असा बनावट शिक्का बनवून सदरील १८ हजारांचा अपहार केला. याबाबत जीवन खेडकर यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी व्यवहारात वापरले गेलेले आवश्यक ते सर्व दस्तावेज उपलब्ध करून दिले. त्यांनतर जीवन खेडकर यांनी सर्व दस्तावेज घेऊन माजलगाव ग्रामीण ठाण्यात ताकार दिली. त्यांच्या तक्रारीवरून प्रशांत रघुनाथ मोरे व कल्याण देविदास खोटे या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी