शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

 वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बापुसाहेब देशमुख  कालवश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 13:18 IST

वैद्यनाथ  मंदिर ट्रस्टचे   विश्वस्त  व माजी सचिव  बापुसाहेब  देशमुख  यांचे  आज  रविवारी  सकाळी  आकरा  वाजता  खाजगी दवाखान्यात  उपचार दरम्यान  निधन  झाले,   मृत्यू  समयी  त्यांचे वय 95 वर्षाचे  होते.

परळी: येथील  वैद्यनाथ  मंदिर ट्रस्टचे   विश्वस्त  व माजी सचिव  बापुसाहेब  देशमुख  यांचे  आज  रविवारी  सकाळी  आकरा  वाजता  खाजगी दवाखान्यात  उपचार दरम्यान  निधन  झाले,   मृत्यू  समयी  त्यांचे वय 95 वर्षाचे  होते. बापुसाहेब  देशमुख  यांची  तब्येत  ठीक  नसल्याने त्यांना  एका  खाजगी  रूग्णालयात  उपचार  साठी  दाखल  करण्यात  आले  होते  उपचार  चालु  असतांनाच  आज  सकाळी  अकरा  वाजता  निधन  झाले  आहे.  बापुसाहेब देशमुख  यांनी    वैद्यनाथ  देवस्थानचे विश्वस्त  म्हणुन    अनेक  वर्षे  काम  पाहिले  तसेच  परळी  कृषी उत्पन्न बाजार  समितीचे    सभापती  पद ही काही वर्षे भूषविले,    सरस्वती  शिक्षण  संस्थेचे  सदस्य  होते तसेच  राजकीय   क्षेत्रात  त्यांनी  काम  केले होते   त्या  माध्यमातून  दादांनी  परळी नगर  परिषद चे  उपनगराधयक्ष  म्हणून  त्यांनी  काम  पाहिले  होते.   राष्ट्रवादी  काँग्रेसचे  जिल्हा  सरचिटणीस  बाळासाहेब  देशमुख   यांचे  ते  वडील  होते   तसेच वैद्यनाथ मंदीराचे सचिव राजेश देशमुख यांचे ते चुलते होते ,   बापूसाहेब देशमुख  यांच्या  पश्चात पत्नी,    मुले  व  पाच मुली   सुना नातवंडे  परिवार आ.हे

टॅग्स :Beedबीड