शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत अ‍ॅटोमोबाईल्स दुकान आगीत भस्मसात; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:28 IST

Automobiles shop on fire in Ambajogai आग वेगाने पसरत गेल्यास आजूबाजूसह वरच्या मजल्यावरील दुकानानाही झळ बसली असती

ठळक मुद्देऑटोमोबाईल दुकानातील साहित्य जळून खाकआग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.असा अंदाज

अंबाजोगाई : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका अ‍ॅटोमोबाईल्स दुकानाला रविवारी  रात्री अकरा वाजता आग लागली. यात दुकानातील किंमती साहित्य जळाल्याने तेरा लाख रुपयांचे  नुकसान झाले आहे. घटनास्थळी नगर पालिकेच्या अग्निशमन दलासह नागरिकांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.

अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगर पालिकेच्या व्यापारी संकुलात किशोर रांदड यांचे अ‍ॅटोमोबाईल्सचे दुकान आहे. रविवारी रात्री अकरा  वाजताच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. आग कशामुळे लागले हे स्पष्ट होवू शकले नाही, मात्र दुकानातून धूर येवू लागल्याने शेजारच्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने अंबाजोगाई पालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली. आग वेगाने पसरत गेल्यास आजूबाजूसह वरच्या मजल्यावरील दुकानानाही झळ बसली असती, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर ताबा मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. 

मात्र, ऑटोमोबाईल दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने व्यापार्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी महसुल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. आगीत अंदाजे तेरा लाख रुपयांचे दुकानातील साहित्य व फर्निचर जुळून खाक झाले आहे, अशी माहिती अंबाजोगाईचे तलाठी मुळे यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडfireआग