शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील आणखी एका गुंडाची हर्सूलमध्ये रवानगी

By सोमनाथ खताळ | Updated: May 4, 2024 20:23 IST

शेख अखिल शेख हसिनोद्दीन (वय ३१, रा. तेलगाव नाका, पेठबीड) असे कारवाई झालेल्या गुंडाचे नाव आहे. अखिलविरोधात जबरी चोरी करणे, चोरी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे, रस्ता अडविणे असे विविध गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.

बीड : रस्ता अडविणे, चोरी करणे, धमक्या देणाऱ्या आणखी एका गुंडाची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बीड पोलिसांनी गुंडाला पकडून कारागृहात पाठविले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. शेख अखिल शेख हसिनोद्दीन (वय ३१, रा. तेलगाव नाका, पेठबीड) असे कारवाई झालेल्या गुंडाचे नाव आहे. अखिलविरोधात जबरी चोरी करणे, चोरी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे, रस्ता अडविणे असे विविध गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.यातील पाच गुन्हे न्यायप्रविष्ट असून, दोन गुन्हे पाेलिस तपासावर आहेत. अखिलविरोधात अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. परंतु, त्याच्या वर्तणुकीत काहीही सुधारणा होत नव्हती. अखेर बीड शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात एमपीडीए कारवाई करावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. याला मंजुरी मिळताच अखिलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली. ही कारवाई बीड शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड