शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडीतेच्या आईचाही केला विनयभंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 16:40 IST

Minor girl rape case in Beed : या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

ठळक मुद्देवर्षभर सातत्याने अत्याचारानंतर पिडीत अल्पवयीन मुलीचा गर्भपातलग्न लावून देण्याची मागणी करत पिडीतेच्या आईचा विनयभंग

गेवराई ( बीड ) : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत सातत्याने अत्याचार केला. यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच आमचे लग्न लावून द्या म्हणत पिडीत मुलीच्या आईचाही विनयभंग केल्याची संतापजनक घटना ठाकर आडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी आकाश सोनवणे फरार आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ठाकर आडगाव येथे ३५ वर्षीय ऊसतोड कामगार महिला दोन मुले व एका १६ वर्षीय मुलीसह राहते. आकाश सोनवणे या तरुणाने वर्षभरापूर्वी लग्नाचे आमिष देऊन १६ वर्षीय मुलीला पळवून नेले. यानंतर तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. दरम्यान, गर्भवती राहिल्याने मुलीचा गर्भपात केला. 

यानंतर गावी येत आमचे लग्न लावून द्या असे म्हणत आकाशने पिडीत मुलीच्या आईचाही दोन वेळा विनयभंग केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पिडीतेने तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. तलवाडा पोलिसांनी आकाश सोनवणे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार, विनयभंग या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पिंक मोबाईल पथक प्रमुख उपनिरीक्षक अर्चना भोसले या करत असून आरोपी फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड