शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंची घोषणाबाजी, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:13 IST

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात हिंसाचार करणाºया गुंडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्र वारी रिपाइंच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर जोरदार निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासनाला दिले निवेदन : महामंडळाबरोबरच शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा

बीड : दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात हिंसाचार करणाºया गुंडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्र वारी रिपाइंच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर जोरदार निदर्शने करण्यात आली.जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसह, महामंडळाचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार महात्मा फुले महामंडळासह सर्व महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे, शेतकºयांची सर्व कर्ज माफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच दिल्ली येथील जे. एन.यू. विद्यापीठात हिंसाचार करणाºया गुंडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशा मागण्या करत रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर जोरदार निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात राजु जोगदंड,किशन तांगडे,अविनाश जोगदंड,अमर विद्यागर, महेश आठवले, सुभाष तांगडे, माया मिसळे, विलास जोगदंड, गणेश वाघमारे, भैया म्हस्के, महेंद्र वडमारे,भाऊसाहेब दळवी, नामदेव वाघमारे, राजू वक्ते,भाऊसाहेब कांबळे, के.के. कांबळे,प्रभाकर चांदणे,अक्षय कांबळे,अण्णासाहेब सोनवणे,नागेश शिंदे, आनंद विध्यागर,भैया वाघमारे, अशोक दळवी,अंकुश शेंडगे, देवा वाघमारे, पप्पू वाघमारे, कपिल इनकर, बाबासाहेब ठोंबरे, चैतन चक्र े,लड्डू वडमारे, बीबीशन जावळे, विकास कोरडे, कैलास जोगदंड,रतन वाघमारे, दयानंद उजगरे,भिमराव घोडेराव, सचिन वडमारे,प्रवीण निसर्गंध, विनोद सवाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन