शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोन फवारणीत पीक जळाल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग; शेतकऱ्यावर केला तलवारीने वार

By सोमनाथ खताळ | Updated: July 13, 2024 19:35 IST

विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या तिघासह महिलेकडे तलावारी होत्या.

कडा (बीड) : ड्रोनच्या साह्याने शेतात फवारणी केल्याने शेजारील शेतकऱ्याची सव्वा एकर भेंडी जळून नुकसान झाले. याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याने राग अनावर झालेल्या चौघांनी एकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली असून तो शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

आष्टी तालुक्यातील वाकी येथील दादा अस्वर हे भावकीतील एकाची शेती वाट्याने करत आहेत. ११ जुलै रोजी सकाळी ते शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता, संदिप, सुरेश व सपना अस्वर यांनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करून शिवीगाळ केल्याने आष्टी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचाच राग मनात धरून शुक्रवारी दादा अस्वर याचा भाऊ अशोक मच्छिंद्र याचा जारचे पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा शुक्रवारी सकाळी संदीप सुरेश अस्वर, राजेंद्र सुरेश अस्वर, सुरेश नारायण अस्वर व सुरेशची पत्नी यांनी पाठलाग करत मिरजगाव (जि.अहमदनगर) येथे एका ठिकाणी पाणी देण्यासाठी थांबला असता त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना एका घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे फुटेज समोर आले आहेत.

गावच्या सरपंच कुटुंबाकडून शेतकऱ्यावर हल्ला!सदरील शेतकऱ्याने तक्रार केल्याचा राग मनात धरून वाकी गावच्या सरपंच असलेल्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींनी हा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या तिघासह महिलेकडे तलावारी होत्या. दिवसाढवळ्या तलवारी घेऊन हल्ला चढवल्याने या तलवारी व एवढे धाडस आले कुठून? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी