शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात मीरा एखंडे मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीय मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:50 IST

प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे, नवजात बालकाचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी विभागीय कार्यालयावर सकाळी मूक मोर्चा काढून आक्रोश रस्त्यावर व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे, नवजात बालकाचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी विभागीय कार्यालयावर सकाळी मूक मोर्चा काढून आक्रोश रस्त्यावर व्यक्त केला. यात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे व नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. प्रसूती दरम्यान महिलेजवळ जबाबदार डॉक्टर उपस्थित नसल्याने व नर्सच्या माध्यमातून याठिकाणी प्रसूती करण्यात आली. हा प्रकार डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा कळस आहे. जबाबदार डॉक्टरांची उपस्थिती असती तर महिला व बालकाचा प्राण वाचला असता. अशा बेजबाबदार डॉक्टरांवर त्वरित निलंबनाची कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी सोमवारी येथील हनुमान चौकातून हा सर्वपक्षीय संघटनांचा मूक मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्याकडे सादर केले.

टॅग्स :Morchaमोर्चाSocialसामाजिक